Fri, 01 Jan | Listen Daily Bhagavad-Gita in Marathi.

Storytel वर संपूर्ण भगवद्गीता ऐका- https://www.storytel.com/in/en/search-Dainandin%20Bhagwadgeeta%20365%20Divas%20Roj%20

भगवद्गीता आपलं ऐहिक जीवन समृद्ध होण्यासाठी मार्गदर्शन करतेच; परंतु ती आत्मज्ञानाचा मार्गही प्रकाशित करते. ब्रह्मांडाच्या निर्मितीपासून जीवाच्या अहंकारापर्यंत आणि त्याच्या स्वरूपाविषयी भगवद्गीता संपूर्ण ज्ञान देते. हे ज्ञान अतिशय थक्क करणारं असंच आहे. पहिल्या भागापासून प्रसारित झालेले भाग ऐकू शकता.
Registration is Closed
Storytel वर संपूर्ण भगवद्गीता ऐका- https://www.storytel.com/in/en/search-Dainandin%20Bhagwadgeeta%20365%20Divas%20Roj%20

Time & Location

01 Jan, 7:00 pm IST
Listen Daily Bhagavad-Gita in Marathi.

Share This Event